परभणी(प्रतिनिधी)पुर्णा तालुक्यातील वझुर शिवारात आकाश माधव टाले (वय 22 ) या युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई, वडील, एक मोठा भाऊ, भावजई असा परिवार आहे . रागाच्या भरात येऊन त्याने आत्महत्या केली असे बीट जमादार त्र्यंबक शिंदे यांनी सांगितले. आई अंधाराचे शेतात जाऊ नको गेलास तर तिथेच झोप घरी येऊ नकोस असे म्हणत होती यावर आकाशला राग आला व रागाच्या भरात त्याने शेतात लिंबाच्या झाडावर चढून दोरीच्या साह्याने गळफास घेतला, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांत आकस्मित मृत्यू म्हणून नोंद झाली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बूंदी नगर परिषद की निर्दलीय पार्षद रावल का निर्वाचन रदद करने की भाजपा प्रत्याशी की याचिका न्यायालय ने की खारिज
बून्दी। जनवरी 2021 में हुए नगर निकाय चुनाव में नगर परिषद बूंदी के वार्ड 51 से निर्वाचित विजय...
Breaking News: अलगाववादी अमृतपाल का शार्प शूटर गिरफ्तार, अजनाला कांड को लेकर हुई गिरफ्तारी
खाली स्थान समर्थक अमृतपाल सिंह का शार्क शूटर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने आरोपित की...
श्री यंत्र व सत्यनारायण पूजनाचे महत्व । Shri Yantra & Satyanarayan Pujan Importance
श्री यंत्र व सत्यनारायण पूजनाचे महत्व । Shri Yantra & Satyanarayan Pujan Importance
Delhi Court ने ध्रुव राठी को भेजा समन, BJP नेता पर बनाई विवादित वीडियो, मानहानि का केस दर्ज
दिल्ली की कोर्ट ने यूट्यूबर ध्रुव राठी के खिलाफ समन जारी किया है। यह समन BJP की मुंबई यूनिट के...
સુરતના કતારગામ વિસ્તારમાં રસ્તા પર પડેલા ખાડા નો અહેવાલ સત્ય ડેમાં ચાલતા તંત્રએ કામગીરી હાથ ધરી
સુરતના કતારગામ વિસ્તારમાં રસ્તા પર પડેલા ખાડા નો અહેવાલ સત્ય ડેમાં ચાલતા તંત્રએ કામગીરી હાથ ધરી