यवतमाळ : आर्णी शहरातील गणपती मंदिर जवळ एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविली. प्राची परमेश्वर मार्कंड, असे मृतक मुलीचे नाव आहे. मृतक मुलीने आर्णी शहरातील गणपती मंदिर परिसरातील आपल्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदर घटनेची माहिती आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठून पंचनामा केला व शव विच्छेदना करिता पाठविले आहे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
आ.डॉ.गुट्टेंच्या पुढाकारातून जनाईनगरीत आजपासून रंगणार लाल मातीतला थरार
येत्या ३ ते ६ डिंसेबर दरम्यान कबड्डी स्पर्धा : मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचा क्रिडा उपक्रम...
લાપતા તીર્થ નગરી નામની બોટ દમણ કોસ્ટગાર્ડ દ્વારા શોધી કઢાઈ
લાપતા તીર્થ નગરી નામની બોટ દમણ કોસ્ટગાર્ડ દ્વારા શોધી કઢાઈ
રાણીગામ ખાતેથી બતકનો શિકારી ઝડપાયો
રાણીગામ ખાતેથી બતકનો શિકારી ઝડપાયો
पतीच्या निधनाची बातमी कळताच पत्नीनेही सोडले प्राण...
मुंबई: पतीच्या निधनाची बातमी कळताच, पत्नीनेही प्राण सोडले असल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या...
पालकमंत्र्यांच्या नावाने कोणी फिरेल तर खपवून घेणार नाही - आमदार भास्कर जाधव
रत्नागिरी : जिल्ह्यात विकासकामांकरिता आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, पालकमंत्र्यांच्या...