यवतमाळ : आर्णी शहरातील गणपती मंदिर जवळ एका १७ वर्षीय मुलीने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविली. प्राची परमेश्वर मार्कंड, असे मृतक मुलीचे नाव आहे. मृतक मुलीने आर्णी शहरातील गणपती मंदिर परिसरातील आपल्या घरात छताला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. सदर घटनेची माहिती आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनस्थळ गाठून पंचनामा केला व शव विच्छेदना करिता पाठविले आहे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कोटा मंडल को तीन माह में टिकट चेकिंग अभियान से 7.6 करोड़ रूपये का राजस्व मिला जून माह में 35 हजार से अधिक टिकट चेकिंग के दौरान मामलें पकड़े गए
कोटा। मंडल के वाणिज्य विभाग ने वर्तमान वित्तीय वर्ष 2024-25 के अप्रैल से जून तीन माह में टिकट...
OnePlus Ace 5 Pro के लॉन्च की तैयारी, पावरफुल चिपसेट के साथ हो सकती है एंट्री
वनप्लस चाइनीज मार्केट के लिए अपनी ऐस सीरीज में नया स्मार्टफोन जोड़ने की प्लानिंग बना रहा है। इस...
'We prayed to be liberated': Inside a city recaptured by Ukraine after months of Russian occupation
Izium, Ukraine (CNN)Burned-out tanks and trucks emblazoned with Russia's signature 'Z' symbol lie...
आजच्या दिवसातील सर्वात सुंदर महिलांची दही हंडी ! गोविंदा ....आला रे...गो..गो...विंदा..
एक लाईक तर बनतोच.... | By STAR Marathi | Facebook
आजच्या दिवसातील सर्वात सुंदर हंडी 👌👍 एक लाईक तर बनतोच.... | By STAR Marathi |
देगलूर रोडवर एकाला मारहाण, पाच जणांवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर देगलूर रोडवर एकास राॅडणे मारून जखमी केल्याची घटना घडली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी...