पालम आज दिनांक रोजी शिवनेरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर सी घोगरे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.आर बी भस्के सर , प्रा.आर गायकवाड सर हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वांचे स्वागत स्वागत गीताने केले व सर्व उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी अनमोल व सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यालयातील विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુરત: પાસ કન્વીનર અલ્પેશ કથીરિયા પર રિક્ષા ચાલકે કર્યો હુમલો,
સુરત શહેરના પાસ કન્વીનર અલ્પેશ કથીરિયા પર રિક્ષા ચાલકે કર્યો હુમલો,
પાલનપુરમાં કારમાં આગ ભભૂકી ઉઠતાં લોકોમાં દોડધામ
બનાસકાંઠા જીલ્લાના પાલનપુર ખાતે આવેલી જી.ડી. મોદી કોલેજ આગળ એક કારમાં અચાનક આગ લાગવાની ઘટના સામે...
Kishtwar Fire: किश्तवाड़ के मालवन गांव में लगी भीषण आग, लोग हुए बेघर | Jammu Kashmir News | Aaj Tak
Kishtwar Fire: किश्तवाड़ के मालवन गांव में लगी भीषण आग, लोग हुए बेघर | Jammu Kashmir News | Aaj Tak
DEESA // ડીસામાં આરોગ્ય વિભાગ અને પાલિકાએ અખાદ્ય ચીજ વસ્તુઓ વેચતા વેપારીઓને દંડ ફટકાર્યો..
ડીસામાં આજે ફરી અખાદ્ય ચીજવસ્તુઓ નું વેચાણ કરતા વેપારીઓને ત્યાં, આરોગ્ય વિભાગ અને નગરપાલિકાની...
परोपकार सप्ताह के तहत असहायों को करवाया भोजन
परोपकार सप्ताह के तहत असहायों को करवाया भोजन
सचिन पायलट के जन्मदिवस पर सात दिवसीय कार्यक्रम...