परतूर तालुक्यातील आष्टी शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले कॉम्प्ल्यक्ष मध्ये टेलर ची दुकान फोटोची दुकान अशा अनेक दुकाना आहेत आणि त्या दुकानाच्या शेजारी घाणीचे साम्राज्य आहे तर त्या घाणीच्या दुर्घंधी मुळे दुकानदार व लोकांना डेंगू मलेरिया या सारख्या बिमाऱ्या होण्याची शक्यता आहे तर व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की आष्टी ग्रामपंचायत ने या घाणीकडे लक्ष घालून साफ सफाई करून घ्यावी अशी मागणी व्यापारी व नागरिक करित आहेत