उदगीर शिवाजी महाविद्यालयात उमाजी नाईक यांची जयंती साजरी करून सर्वांनी विनम्र अभिवादन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनायकराव जाधव डॉक्टर एस व्ही जगताप उप प्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे यांनी प्रतिमेचे पूजन केले महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले यावेळी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधव यांनी उमाजी नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंती समिती प्रमुख डॉक्टर सी जे देशमुख यांनी केले या जयंतीला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते