मानवाधिकार सहायता संघाच्या पैठण तालुकाध्यक्ष पदी सतिश हजारे

पाचोड/

पैठण तालुका मानवाधिकार सहायता संघाच्या तालुकाध्यक्ष पदी सतिश हजारे यांची निवड मानवाधिकार सहायता संघाचे संभाजीनगर जिल्हा सचिव विकास ढगे यांच्या शिफारशीने संस्थापक अध्यक्ष सोनू सिंह यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आलेली आसुन सदरिल निवडीबद्दल मानवाधिकार सहाय्यता संघाचे रवी धारणे राष्ट्रीय प्रभारी, कल्पेश व्यास, राष्ट्रीय महासचिव, अण्णासाहेब लघाने पाटील मराठवाडा विभाग प्रमुख, सुरेश कान्हेरे जिल्हाप्रमुख विकास ढगे पाटील जिल्हा सचिव तुषार डकले पाटील जिल्हा उपाध्यक्ष जयश्री मुक्तेश्वर सुरडकर महिला प्रकोष्ट जिल्हा सचिव पैठण तालुका सचिव दिपक बांगर, हेमलता धारणे महिला समुपदेशन, रामेश्वर खिस्ते जिल्हाध्यक्ष परभणी, संतोष सुरासे जिल्हाध्यक्ष जालना, आप्पासाहेब सुरवसे जिल्हाध्यक्ष धाराशिव, राजेंद्र भुसे जिल्हाध्यक्ष अहमदनगर, सुनील कुमार पांचाळ तालुका अध्यक्ष भोकर, संजय वंजारे कन्नड तालुका अध्यक्ष, ज्योती देवरे संभाजीनगर, पुष्पलता चौधरी नाशिक, संगीता घायाळ जालना, वंदना पाटील कोल्हापूर आदींनी तसेच तालुक्यातील सर्व स्तरातुन या निवडीचे स्वागत करन्यात आले..