पेडगाव जिल्हापरिषद प्राथमिक ऊर्दु शाळा पेडगाव येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास मार्गदर्शन आणि ई लर्निंग संगणकिय शिक्षण प्रणाली चे उदघाटन शेख निसार पेडगावकर यांनी केले. कालसुसंगत शिक्षण प्रणाली ही काळाची करज आहे.समाजातील सर्व घटकांचा विकास करायचे असेल तर नव नवीन विकसित शिक्षण प्रणालीचा वापर आवश्यक आहे.शिक्षणाच्या प्रवाहात सर्व घटक सामाउन घेने आवश्यक आहेत.सदरील कार्यक्रमास माझे सहकारी मोबीन खान,शेख मुसा,ग्रा.स.पाशा खान,मा.उप सरपंच सय्यद बादल,खैसर भाई,अबुजर खान,अदील सर,रफिक सर,महीला शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते.
पेडगाव जिल्हापरिषद प्राथमिक ऊर्दु शाळा पेडगाव येथे शिक्षक दिनानिमित्त आयोजित सय्यद फिरोज जिंतूर मो 9623476755
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/09/nerity_c6c75027eeef3ab90cefaa6146e7e4b4.jpg)