येत्या युवा शिबिर,युवा नोंदणी विषयी युवा अध्यक्ष मठपती सिध्देश्वर यांनी युवांना सविस्तर मार्गदर्शन केले..

दिनांक.2.9.2022 रोजी तालुका धर्माबाद पाटोदा (बू) येथे उत्तर नांदेड जिल्हा जनरल मीटिंग घेण्यात आली.

अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज परमपूज्य कानिफनाथ जी महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम यांच्या कृपाशीर्वादाने.

जिल्हा सेवा समिती उत्तर नांदेड जनरल मीटिंग 

तालुका सेवा समिती धर्माबाद रोकडेश्वर देवस्थान पाटोदा बुद्रुक येथे संपन्न झाली.

मीटिंगसाठी उपस्थित मान्यवर पादुका दर्शन सोहळा कशा पद्धतीने करण्यात यावा यावरती सविस्तर मार्गदर्शन प्रोटोकॉल अधिकारी एम आर पाटील उत्तर नांदेड निरीक्षक काकासाहेब वनारसे, पीठसमिती सदस्य मठपती महाराज सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पादुका दर्शन सोहळा यशस्वीरीता पार पडावा याविषयी अनेक विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी उपस्थित जिल्हा कमिटी जिल्हा युवा अध्यक्ष उत्तर नांदेड मठपती सिद्धेश्वर महाराज, जिल्हा सचिव पोशेट्टी कोशकेवार सर, जिल्हा महिला अध्यक्ष संतोषीताई पाटील माऊलीकर,जिल्हा शिबिर प्रमुख रोहित पाटील कदम, सामाजिक प्रमुख रॅपवाड भारत काका,जिल्हा सामाजिक प्र संतोष कोंनजवार,जिल्हा कर्नल तानाजी कदम,जिल्हा संजीवनी प्रं सोमनाथ पांचाळ, जिल्हा बिन प्रमुख लोकडोबा जारीकोठे,जिल्हा देणगी प्रमुख मीनाताई जोंगदंड,माझी सचिव अंबादास राठोड साहेब,पादुका उत्सव समिती अध्यक्ष सुरेकांत पाटील शिंदे कारेगावकर,धर्माबाद तालुका अध्यक्ष पोषेट्टी जलजलवार सावकार, माजी तालुका अध्यक्ष राम पाटील कदम, तालुकाध्यक्ष डांगे काका, लक्ष्मण माळगे,दिलीप बोळचटवार,अशोक बोळचटवार,साईनाथ निवडेकर, रावसाहेब पाटील,पोषेट्टी मादनवाड, पार्वतीताई जाधव,सखाराम पाटील कदम, जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष तालुका कमिटी सत्संग कमिटी आजी-माजी सर्व पदाधिकारी संग्राम सेना महिला सेना युवा सेना सर्व पदाधिकाऱ्यांनी मीटिंगसाठी उपस्थिती लावली व कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी संतसंग सेवा केंद्र पाटोदा कमिटी यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती उत्सव समिती अध्यक्ष सूर्यकांत पाटील शिंदे कारेगावकर यांनी दिली.

 धर्माबाद प्रतिनिधी मठपती सिद्धेश्वर