तालुका परतूर आज दि. 04/09/2022 पोलीस स्टेशन परतूर येथे गणपती उत्सव निमित्ताने पोलीस मित्र यांना मा.श्री. अक्षय शिंदे IPS पोलीस अधिक्षक जालना. मा.श्री. विक्रांत देशमुख (म.पो.से.) अप्पर पोलीस अधिक्षक मा.श्री राजु मोरे (म.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजक मा.श्री एस.आर. कौठाळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन परतूर यांच्या 100 पोलीस मित्र यांना टी शर्ट व कॅप वाटप करण्यात आले