टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
मुंबई : टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दिशा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दिशा पटानीचे इंस्टाग्रामवर 53 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दिशा आज बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशा प्रसिद्ध नसताना तिने एका एंटरटेन्मेंट पोर्टलला मुलाखत दिली होती.