रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य

सर्वप्रथम रुग्ण हक्क संरक्षण समिती कडून इशारा दिल्या जात आहे परभणी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातील अनेक तालुका आणि गाव पातळीवर अनधिकृत रक्त तपासणी केंद्र पॅथॉलॉजी लॅब उघडले आहेत यातून दररोज शेकडो रुग्णांची पीळवणूक आणि फसवणूक उघडपणे होते हे दिसूनही प्रशासन मात्र कार्यवाही करत नाही त्यामुळे आता रुग्णहक्क संरक्षण समितीला पुढे यावे लागेल कारण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल असे इशारा आमच्या साघ्टनेकुन एखाद्या रक्ताच्या नमुन्यातील तपासणीचा अहवाल द्यायचा असेल तर डिग्रीधारक एमडी पॅथॉलॉजीस्ट यांनाच तो अधिकार आहे परंतु सर्रासपणे केवळ डीएमएलटी डिप्लोमा व इतर डिग्री घेऊन असे रक्त तपासणीचे दुकान थाटलेली आहेत जे की बेकायदेशीर नियमबाह्य असूनही उघड्या डोळ्यांनी सर्व पाहतात याचा कहर म्हणजे कोरोना काळामध्ये या रक्त तपासणी केंद्रातून कोट्यावधी रुपयाचा मलिदा त्यांनी हडप्ला आहे या प्रकारामुळे सर्वसामान्य रुग्णांना फार मोठे नुकसान तर झालं तर अनेकांचे जीवही गेले असे असल्यामुळे आता रुग्ण हक्क संरक्षण समिती रुग्णांच्या सेवेत दाखल आहे म्णून नम्र विनंती की रक्त तपासणीचा अहवाल देण्याचा अधिकार ज्या तज्ञ डॉक्टरांना आहे त्यांनीच असे रक्त तपासणी केंद्र पॅथॉलॉजी लॅब उघडावे अन्यथा रुग्णांच्या जीवाशी खेळणे थांबवावे रक्त तपासणीतून मोठी कमाई करण्याचा हा गोरख धंदा आता फक्त तुम्हीच थांबू शकता कारण यातून अनेक प्रकार घडले परंतु कार्यवाही करणे इतपत कोणताही रुग्ण पुढे येत नाही याचं कारण स्वतः ते त्रासात परेशानी असतत् नसते झंजट कशाला म्हणून तो कार्यवाही करण्याचं टाळतो परंतु ही सत्य परिस्थिती असतानाही आपल्याला त्याकडे मात्र डोळे झाक करता येत नाही 

म्हणून या रुग्ण हक्क संरक्षण समिती कडून नम्र आवाहन विनंती आहे की याबाबत एक फार मोठे जन आंदोलन उभारा गावागावातून निर्माण झालेल्या या बोगस अनधिकृत बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅब ला टाच लावा तरच आपल्याला रुग्णांची सेवा केल्याच पुण्य मिळेल 

तात्पर्य ज्यांना अधिकार आहे त्यांनी तपासणी करावी आणि ज्यांना कळतय डिग्री दिलेली आहे शासन मान्यता आहे अशाच डिग्री प्राप्त पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरांनाच लॅब चालवण्याचा हक्क आहे हे कराच शेकडोंचा आशिर्वाद घ्य एक नागरिकरुग्ण हक्क संरक्षण समिती चा चाहता रुग्ण हक्क संरक्षण समिती तालुका अध्यक्ष सय्यद फिरोज याकडून इशारा देण्यात येत आहे. याची काळजी घ्यावी लागेल.