अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विश्रामगृह येथे युवा स्वाभिमान पार्टीची विशेष नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उद्या रविवार ४ सप्टेंबर रोजी श्री महालक्ष्मी देवी गौरी पूजनाचे नेहमी प्रमाणे विशेष दर्शन बडनेरा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार रविभाऊ राणा हे बडनेरा नवी वस्ती व जुनी वस्ती परिसरातील घरोघरी जाऊन आशीर्वाद घेणार आहे.त्याकरिता नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बडनेरा युवा स्वाभिमान पार्टी चे अजय भाऊ जयस्वाल, विलास भाऊ वाडेकर, मंगेश चव्हाण, पंकज शर्मा ,खुशाल गुंडाने, आदीजण उपस्थित होते.तसेच आपल्या परिसरातील घरोघरी विराजमान श्री महालक्ष्मी दर्शनाकरिता आमदार रवी भाऊ राणा यांना आमंत्रित करायची असल्यास कृपया त्यांनी आजच संपर्क साधावा व व सर्व युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Aditya Thackeray : Shiv Sanvad यात्रेदरम्यान यांनी कोणता गौप्यस्फोट केला?
Aditya Thackeray : Shiv Sanvad यात्रेदरम्यान यांनी कोणता गौप्यस्फोट केला?
Bhilwara से देशभर में पहुंची 'मेवाड़ आईसक्रीम' का राज़ खुला, करोड़ों के बिज़नेस का खेल समझिए | Rajasthan
Bhilwara से देशभर में पहुंची 'मेवाड़ आईसक्रीम' का राज़ खुला, करोड़ों के बिज़नेस का खेल समझिए | Rajasthan
Joyalukkas to open their first Showroom in Rajajinagar,Bengaluru on 17 April
Bengaluru, 17 April 2026:
Joyalukkas, the world’s favourite jeweller, is set...