पाटोदा (प्रतिनिधी) मंगेवाडी ही नगरपंचायत हद्दीत असली तरी पाटोदा शहरा पासून 3 ते 4 किमी लांब असल्याने मंगेवाडीत ग्रामीण भागा प्रमाणे विद्युत सेवा असल्यामुळे 

मंगेवाडी कराना लाईटीचा गंभीर समस्येचा सामना करावा लागत आसे मंगेवाडीचा रस्ते नाल्या घराचे प्रश्न याआधीच सोडल्यामुळे नगरसेवक बळीराम पोटे मंगेवाडी कराच्या फक्त विद्युत प्रश्न सोडवावा हेवढीच आपेक्षा होती आणी नगरसेवक बळीराम पोटे यांनी नगरपंचायत निवडणुकीत

वार्ड क्र 13 मंगेवाडी येथील नागरिकांना शब्द दिला होता निवडणूक झाल्या की लाईटचा प्रश्न मार्गी लावु आणी बोल्या प्रमाणे नगरसेवक बळीराम पोटे यांनी सिंगल फेज लाईटचा प्रस्ताव मंजूर करून लाईट पोल कनेक्शन (शेतात) राहणाऱ्या लोकांसाठीचां मार्ग मोकळा केला असल्यामुळे नागरिकांच्या चेऱ्यावर आंनद दिसून आला असून लवकरच मंगेवाडीतील एक प्रश्न सोडवली जातील आशे नगरसेवक बळीराम पोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मटले