अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा चांदुर बाजार हे डिव्हिजन मध्य प्रदेश राज्याच्या सीमेलगत असून त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर गुन्हेगार आणि गुन्हेगारी वृत्ती चे आरोपी च्या दृष्टीने ते महत्त्वाचे , संवेदनशील व जिल्ह्याच्या तुलनेत अधिकची गुन्हेगारी असलेले डिव्हिजन म्हणून ओळखले जाते ; सदर डिव्हिजन मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टीम प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे आणि त्यांची टीम यांनी मागील ५ . महिन्यापासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी केल्याने अमरावती ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांनी या पथक मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा म पुष्पगुच्छ व १५,००० रुपये कॅश रिवॉर्ड देऊन गौरव केला . या वेळी अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी नियमित पणे कारवाही सुरू ठेवाव्या आणि पोलीस विभागाचा गुन्हेगार रोखण्यासाठी जो उद्देश आहे तो यशववी करण्याच्या शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या . स.पो.नी रामेश्वर धोंडो , पी . एस . आय . मुलचंद भांबुरकर , दीपक उईके , युवराज मानमोठे मंगेश लकडे , स्वप्नील तंवर , हर्षद घुसे यांचा सत्कार करण्यात आला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પી.આર.ઓ જીતેન્દ્રકુમાર જયંતે તેજ નેત્ર ન્યૂઝ ના એક ઇન્ટરવ્યૂ દરમિયાન જાહેર જનતાને આપી સત્ય જાણકારી
પી.આર.ઓ જીતેન્દ્રકુમાર જયંતે તેજ નેત્ર ન્યૂઝ ના એક ઇન્ટરવ્યૂ દરમિયાન જાહેર જનતાને આપી સત્ય જાણકારી
સાણોદરડા *
તારીખ.24/8/2022 ના રોજ
એલ.ઇ.ડી લાઇટ નુ લોકાર્પણ તથા સાણોદરડા થી માલાપુરા સુધી પીવા ના પાણી ની લાઇન નુ ખાત મુહૂર્ત.
સાણોદરડા *
તારીખ.24/8/2022 ના રોજ
એલ.ઇ.ડી લાઇટ નુ લોકાર્પણ તથા સાણોદરડા થી...
ट्रम्प सरकार में मस्क और रामास्वामी शामिल:नया विभाग DoGE संभालेंगे, इससे फिजूलखर्ची और नौकरशाही पर लगाम की कोशिश
अमेरिकी राष्ट्रपति चुनाव में जीत के बाद डोनाल्ड ट्रम्प सरकार चलाने के लिए अपनी टीम का गठन करने...
GUJARAT : ગુજરાતમાં 55 ડેમ હાઈએલર્ટ પર
https://youtu.be/1XgM0UtGP50