माननीय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार माथेरान नगरपरिषदेचे प्रभागाचे आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम ओबीसी आरक्षणनुसार गुरुवारी सायंकाळी चार वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात जाहीर करण्यात आला यापूर्वी 27 टक्के आरक्षण असलेल्या सभागृहात यावेळी 19.3 टक्के आरक्षण नुसार सोडत काढण्यात आली त्यामध्ये चार जागांसाठी ओबीसी आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं