औरंगाबाद :- (दीपक परेराव) भगवानबाबा बालिका अनाथ आश्रमातील या अनाथ मुलां-मुलींची सेवा करण्याची व त्यांची परिस्थिती बदलण्याची आम्हाला बळ मिळो, शक्ति मिळो हीच गणराया चरणी प्रार्थना....केली.
विनोद पाटील यांच्या देवगिरी निवासस्थानी लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आज भगवानबाबा बालिका अनाथ आश्रमातील मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.
