औरंगाबाद :- दि.३०(दीपक परेराव)औरंगाबाद पूर्व गणेश महासंघ कार्यालयाचे उदघाटन शिवसेने नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते पुंडलिक नगर येथे करण्यात आले. या प्रसंगी औरंगाबाद पूर्व गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव जाधव,राष्ट्रवादीचे प्रा.माणिकराव शिंदे शिवसेना महिला आघाडीच्या मीराताई देशपांडे, नगरसेविका मीनाताई गायके,माजी नगरसेविका संगीता जाधव,

या वर्षीचे २०२२-२३ चे अध्यक्ष विजय आबा वाघमारे,मनोज बोरा,प्रेमसिंग चव्हाण, सुनील ठाकरे ,अमोल जाधव, मुकेश सोनवणे ,अंकुश जाधव,बापू कवळे,अजय गटाने,अर्जुन सरोसे, संजय गाडेकर, रामदास गायके, कैलास तिवलकर,अशोक गायकवाड, सुभाष जगताप,राहुल कावरे,तुषार शिंदे, सुनील घुले, लक्ष्मण बताडे, संजय पाटील,कांता पाटील, गजानन राऊत,भारत ढवळे, रवी गायकवाड, गजानन सरोसे,दीपक पवार,रामदास गायके, सिद्धार्थ वडमारे, विशाल पुंड ,गणेश जैस्वाल,विजय गुरव,रंगनाथ खेडेकर,गणेश सोनार,मनोज बोरा,प्रेमसिंग चव्हाण, सुनील ठाकरे ,अमोल जाधव, मुकेश सोनवणे अंकुश जाधव,वसंत महाराज जावेद पठाण, राईस पटेल,आनंद कस्तुरे,साईनाथ जडे,अभय कुंटे, सुमित सोनवणे, सागर कवळे, भगवान पवार, ज्ञानेश्वर आगळे, शिवा देवकर, आदित्य नागरे, आदी पूर्व गणेश महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.