सुलेरजवळगे येथे भीम नगर मध्ये लाईट लावण्याच्या कारणावरून मारहाण
     अक्कलकोट तालुक्यातील  सुलेरजवळगे येथे लक्ष्मण कृष्णा वाघमोरे वय 37 रा. सुलेरजवळगे यास राहत्या घरी भीम नगर येथे लाईट बल्फ लावण्याच्या कारणावरून संतोष वाघमोरे व प्रेम वाघमोरे यांनी  लाकडाने सर्व अंगास मारल्याने सर्व अंगास मुका मार लागल्याने त्यास उपचारासाठी सोलापूर शासकीय रुगाणलायत सुदर्शन गायकवाड बाहुजी यांनी दाखल केले आहे . पेशंट सुद्धी वर आहे. अशी माहिती सिव्हिल पोलिसांनी दिली आहे याची नोद सोलापूर सिव्हिल पोलिस  येथे झाले आहे