गुजरात प्रभारी तथा काॅग्रेसचे वरीष्ठ नेते दिवंगत खासदार राजीव सातव यांचे विश्वासू कळमनुरी काॅग्रेसचे माजी आमदार संतोष टारफे आणि शेतकरी नेते अजित मगर शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत बांधले शिवबंधन हजारो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने हिंगोलीत शिवसेनेला ईन्कमींग सुरू झाली आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना कडी टक्कर देण्यासाठी हिंगोलीत शिवसेनेची मोठी खेळी केली आहे