फुलंब्री तालुक्यातील किनगाव येथील न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण औरंगाबाद यांच्या वतीने कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती वी वी रावजडेजा,सह न्यायधीश डी एस देवरे, सरकारी वकील रामेकर साहेब,फुलंब्री पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे,वकील संघाचे अध्यक्ष अँड बी. पु.काळे,अँड. ए.डी. लहाने, अँड समाधान जंगले,

अँड. काझी,अँड, ऐ. एस. कापरे, अँड. शेहवाज शेख,

अँड. व्ही. डी. डांगे,अँड. सोमनाथ गायकवाड,अँड. किशोर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश वी वी रावजडेजा या होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते न्यू हायस्कूल चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव पाटील व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.त्याच प्रमाणे शाळेच्या वतीने आलेल्या प्रमुख पाहुण्याचं शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय युवा दिन, अॅन्टी रेगींग अॅक्ट,तसेच ट्रैफिक या विषयांवर विद्यार्थाना मार्गदर्शन करण्यात आले,

तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा न्यायाधीश वी वी रावजडेजा यानी कार्यकर्मप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहूया त्या का म्हणाल्या....

शालेय समिती अध्यक्ष रमेश दादा चव्हाण,बाळासाहेब शिंदे शालेय समिती सदस्य, प्रकाश चव्हाण, रामराव काका चव्हाण अध्यक्ष शाहू शिक्षण संस्था किनगाव , मनीषा अनिलराव चव्हाण सरपंच किनगाव, किशोर चव्हाण उपसरपंच किनगाव, प्रकाश बाळा सोनवणे, नितीन बाबुराव सोनवणे फुलंब्री वकील संघ सदस्य, शाळेतील कर्मचारी सुनील शिंपी, अरुण वेताळ ,श्री नितीन पोकळे , भागवत कड , नागनाथ महानोर, संतोष देवरे , सोपानराव राठोड, एम एल पवार , रावसाहेब पाटील चव्हाण,यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.