मानवत - प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इटाळी येथे शाळेसाठी यापूर्वी 10 गुंठे जमीन देणारे सुखदेव राव सीताराम खटे यांनी दान दिलेली आहे
या जागेला लागून असलेली 10 गुंठे जमीन दि. २५ आॅगस्ट रोजी रामेश्वर आप्पा खट्टे यांनी सुध्दा शाळेसाठी
दान दिलेली आहे.
तसेच सर्वात अगोदर शाळेसाठी 20 गुंठे जमीन 800000 आठ लाख रुपयांना विकत दिलेली आहे.
इटाळु गावचे माजी सरपंच धुराजी काळे यांच्या वतीने व
शालेय व्यवस्थापन समिती च्या वतीने समितीचे अध्यक्ष हरिकिश न काळे व शाळेचे मुख्याध्यापक भारत चट्टे
यांच्या हस्ते दाते यां चा सत्कार
करण्यात .