एक वर्षभरानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan Cricket Match Asia Cup २०२२) आज क्रिकेट सामना होणार आहे. दोन्ही देशातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष या सामन्याकडे लागले असून सामना पाहण्यासाठी खास नियोजनही अनेकांनी केले आहे. आज भारतीय वेळेनुसार या सामन्याला संध्याकाळी ०६ वाजता सुरुवात होणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे.आशिया कप २०२२ ( Asia cap 2022) स्पर्धेतील हा दुसराच सामना आहेदोन्ही संघाचे नेमके कोणते शिलेदार मैदानात उतरु शकतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Manipur Violence Updates के Viral Video को लेकर विदेशी मीडिया ने क्या कहा? Latest Update ।Hindi News
Manipur Violence Updates: मणिपुर में जारी हिंसा के बीच दो महिलाओं के नग्न वीडियो वायरल होने के...
राजस्थान मरू उड़ान कार्यक्रम अन्तर्गत स्तन व सर्वाइकल कैंसर पर जनचेतना कार्यशाला का हुआ आयोजन
राजस्थान मरू उड़ान कार्यक्रम अन्तर्गत स्तन व सर्वाइकल कैंसर पर जनचेतना कार्यशाला का हुआ आयोजन...
ભગાભાઈ એ બાદલપરા તો માનસિંહભાઈ એ કોડીનાર માં મતદાન કર્યું #Election #Politicsnews #talala
ભગાભાઈ એ બાદલપરા તો માનસિંહભાઈ એ કોડીનાર માં મતદાન કર્યું #Election #Politicsnews #talala
एनडीआरफच्या निकषाने शेतकऱ्यांना मदत द्या
पाथरी:-जुलै महिन्यातील सततच्या पाऊस तर ऑगस्ट महिन्यातील 25 दिवसाच्या पावसाचा खंडामुळे पिके सुकून...