वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या निर्देशाप्रमाणे वाशिम जिल्ह्याची महिला कार्यकारिणी राज्याच्या अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी जाहीर केली. वाशिम जिल्हा महिला घोषित कार्यकारिणीमध्ये झाली या मध्ये महिला जिल्हाध्यक्षपदी उच्च शिक्षित ज्योती इंगळे यांची तर महासचिव पदी सुशीलाताई खाडे व प्रतिभाताई अंभोरे यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी प्रतिभा मडामे, वंदना इंगळे संघटकपदी सिमा खंडारे, आरती पवार, संगीता आठवले, सचिव पदी किरण खडसे, त्रिशिला जाधव, सहसचिवपदी मंदा धांडे,रुपाली भगत सदस्य पदी अर्चना खडसे, शांताबाई इंगोले ,शोभा इंगोले, सुषमा भगत यांची निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेत प्रदेश महासचिव तथा निरिक्षक मा. अरुंधतीताई सिरसाठ , राज्य उपाध्यक्ष मा गजाला खान,तसेच राज्य सदस्य तथा निरीक्षक नांदेड़ किरणताई गि-हे यांनी मोलाचे कार्य केले. नवनीयुक्त कार्य करिंनीला जी. प. सौ.कल्पनाताई कैलास राऊत यानी शुभेच्छ दिल्या.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દાદા ની નવી સરકાર..
નવી રાજ્ય સરકાર
ભૂપેન્દ્રભાઈ પટેલ (મુખ્યમંત્રી)
8 કેબિનેટ મંત્રી
» કનુભાઈ દેસાઈ
»...
5000 mAh बैटरी, 256GB स्टोरेज और 108MP OIS कैमरा वाले 5G फोन को ऑफर्स में खरीदने का मौका, चेक करें खूबियां
5000 mAh बैटरी और 256GB स्टोरेज जैसी खूबियों वाला Infinix Note 40 Pro 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट पर...
Breaking News: बदायूं की घटना समाजवादी पार्टी का BJP पर तीखा हमला | Aaj Tak LIVE News
Breaking News: बदायूं की घटना समाजवादी पार्टी का BJP पर तीखा हमला | Aaj Tak LIVE News
યુવતીના ન્યુડ વિડિયો વાયરલ કરવાની ધમકી આપનાર પોલીસ કર્મચારી સહિત ચાર યુવકોની ધરપકડ
હળવદમાં યુવતીના ન્યૂડ વીડિયો વાયરલ કરવાની અલગ અલગ ઘટનાઓ સામે આવતી હોય છે જેમાં તાજેતરમાં જ એક...
मूवी रिव्यू- भूल भुलैया-3:कहानी दिलचस्प, लेकिन सही ढंग से दिखाने में नाकाम
कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, विद्या बालन और तृप्ति डिमरी स्टारर फिल्म भूल भुलैया-3 रिलीज हो गई...