यवतमाळ : कौटुंबिक वादात पतिने पत्नीवर चाकूने हल्ला करून खून केला. उमरखेड येथिल एकच खळबळ उडाली आहे. अश्विनी विशाल पोंगाडे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. ती चार महिन्यापासून तिच्या भावाच्या घरी उमरखेड येथील व्यंकटेश नगर येथे राहत होती. हा खून तिचा पती विशाल नारायण पोंगाडे (वय 40 वर्ष रा. पुसद )याने केला असल्याचे मृतकाच्या भावाने शाम कदम यांनी सांगितले आहे. मृतक महिलेला एक मुलगा व दोन मुली आहे .आरोपी फरार असून उमरखेड पोलीस त्याचा शोध घेत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
MPV सेगमेंट में और ज्यादा बढ़ेगी चुनौती, मारुति, Toyota, Kia और Nissan कर रहीं लॉन्च की तैयारी
भारतीय बाजार में सात सीटों वाली एमपीवी सेगमेंट में मौजूदा उत्पादों को ग्राहकों की ओर से काफी...
ओंसडून वाहणारा उत्साह व अलोट भाविकांच्या उपस्थितीत शिरुरची गणेशाची विसर्जन
शिरूर : विशेष प्रतिनिधी
गणपती बाप्पा...
তিনিচুকীয়াৰ হোটেলত ড্ৰাগছসহ আটক দুই সৰবৰাহকাৰী #news24update #views #news #tinsukia #drugs
তিনিচুকীয়াৰ হোটেলত ড্ৰাগছসহ আটক দুই সৰবৰাহকাৰী #news24update #views #news #tinsukia #drugs
बापरे!किचन मध्ये अचानक घुसला किंग कोब्रा आणि नंतर त्याने......king cobra viral video
बापरे!किचन मध्ये अचानक घुसला किंग कोब्रा आणि नंतर त्याने......king cobra viral video