औरंगाबाद :- (दीपक परेराव) औरंगाबाद सिडको येथील गजानन साटोटे यांची नाशिक येथील सिडको कार्यालयात प्रशासक पदी नियुक्ती झाली आहे.

त्यांनी औरंगाबाद सिडको विभाग ,वाळूज महानगर सिडको येथे अतिक्रमण विभाग प्रमुख म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे.सिडको कार्यालयात अनेक विभागाचा अनुभव असलेले अधिकारी म्हणून सर्वांना परिचित आहे.त्यांच्या या नियुक्ती बद्दल सिडको कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी,मित्र परिवार त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत करीत आहे