हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरील महामार्ग पॅकेज क्रमांक ५ मधील मालेगाव तालुक्यातील साखळी क्रमांक २१९ /२३३ वरील वाहनांसाठी उन्नत मार्गाच्या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने काँक्रीट गर्डर पुलावर ठेवण्याचे काम २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता सुरू असताना क्रेन ऑपरेटरच्या चुकीमुळे क्रेन स्लिप होऊन गर्डर पूर्ण चढण्यापूर्वीच जमिनीवर कोसळले. पूल कोसळला नसून दुर्दैवाने क्रेन घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी कोणतीही जीवित व वित्तीय हानी झाली नसल्याची माहिती अमरावती येथील ना.मु.शि.द्रु.म.(मर्या) शिबिर कार्यालयाचे मुख्य अभियंता तथा प्रकल्प संचालक यांनी एका निवेदनातून दिली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रत्नागिरी जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन २१ नोव्हेंबरला
रत्नागिरी : जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन दिनांक २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे....
ৰাজধানী সম্প্ৰসাৰণৰ বিৰুদ্ধে তিৱা ছাত্রসন্থাৰ গনধৰ্ণা
ৰাজধানী সম্প্ৰসাৰণৰ বিৰুদ্ধে মৰিগাঁৱত সমূহ তিৱা জাতীয় সংগঠন আৰু ৰাজধানী সম্প্ৰসাৰণ বিৰোধী...