आज दि.२६ रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन पोलिस ठाणे हद्दीतील बिडकिन ते शेकटा रोडवरील गिधाडा गावानजीक हायवा व दोन मोटारसायकल च्या धडकेत दोन ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.यावेळी गंभीर जखमीवर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मोटारसायकलस्वार दत्तात्रय कैलास गावंडे वय 30 वर्षे रा.पिशोर कन्नड,व ज्ञानेश्वर उबाळे वय ३० वर्षे रा.अंधारी ता.सिल्लोड हे दोघेही अपघातात ठार झाले आहे तर गजानन विश्वनाथ बडक वय २० वर्षे यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हायवा व २ मोटारसायकल च्या धडकेत एक मोटारसायकल चा चुराडा झाला असुन एका मोटारसायकल चे मोठे नुकसान झाले आहे.यावेळी हे तीघेही एका खाजगी कंपनीच्या कॅन्टीन मध्ये काम करत असल्याची माहिती मिळत आहे.यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती.तसेच यावेळी विनानंबरचा हायवा व दोन मोटारसायकल च्या धडकेत एक मोटारसायकल ही हायवे चालकाने दुरपर्यत फरफटत नेली होती.यावेळी घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत घटनास्थळी धाव घेतली.व घटनेतील मयत व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.तर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.तर पोलिसांनी हायवा हि ताब्यात घेऊन कार्यवाही कराण्याची काम सुरू होते..
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Ghulam Nabi Azad is formed new political party named 'Democratic Azad Party' in J&K on 26th September 2022
Former Congress leader and ex-Jammu Kashmir CM Ghulam Nabi Azad has said that only PM Narendra...
ડીસાના લોરવાડા નજીક ટ્રેનમાંથી નીચે પટકાતાં યુવકનું મોત
ડીસા તાલુકાના લોરવાડા અને ખેટવા ગામ વચ્ચે રવિવારે રાત્રે ચાલુ ટ્રેનમાંથી પટકાતાં એક યુવકનું મોત...
વિદ્યાર્થી નેતા યુવરાજસિંહની ધરપકડને પગલે ડીસા માં આમ આદમી પાર્ટીના કાર્યકરોએ વિરોધ દર્શાવ્યો
વિદ્યાર્થી નેતા યુવરાજસિંહની ધરપકડને પગલે ડીસા માં આમ આદમી પાર્ટીના કાર્યકરોએ વિરોધ દર્શાવ્યો
બદામની ખેતી માટે એક એક માગદર્શિકા અને ટોચની જાતો, વાવેતર, નિંદણ અને લણણી
બદામ મોટાભાગે અમેરિકામાં ઉગાડવામાં આવે છે અને સમગ્ર વિશ્વમાં નિકાસ કરવામાં આવે છે, દરેક વ્યક્તિ...