शेलुबजार येथुन जवळच असलेले ग्राम गोगरी येथे बैल पोळा सण उत्सवात साजरा करण्यात आला .ऊन्ह,वारा,पाऊस, अंगावर घेत शेतकर्यांसोबत अहोरात्र शेतात राबनार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात !उत्तम रांगेत बैल ठेवावा !साजेल तैसा अंगी भुषवावा !त्यात ज्याची सफल सेवा !त्याचा गौरव त्या दिवशी!! यावेळी मोठ्या प्रमाणात गावातील बैलांची मीरवनुक काढण्यात आली व तोरणा खाली मंगलाष्टके व मंत्र उचार करून हा कार्यक्रम पार पडला. महत्त्वाचे म्हणजे छत्रपती फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य निगराणी मध्ये हा पोळा सण साजरा करण्यात आला कुठल्याही प्रकारची हानि न होता हा कार्यक्रम गावकर्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पढला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Two minor boy stranded in kameng river at East Kameng, Arunachal
Two minor boy was stranded in kameng river at East kameng, Arunachal
INAUGURAL CEREMONY OF PENSION SEWA KENDRA AT UDALGURI.
PHE Department. Government of Assam Sjt. Jayanta Malla Baruah speaks at inaugural ceremony -...
ધાનેરામા લાખો રૂપિયા સાથેનો વિડિયો થયો વાઇરલ
ધાનેરામા લાખો રૂપિયા સાથેનો વિડિયો થયો વાઇરલ
દિયોદર AAP ઉમેદવાર ભેમાભાઈ ચૌધરીનું નિવેદન@Live24 NewsGujarat
દિયોદર AAP ઉમેદવાર ભેમાભાઈ ચૌધરીનું નિવેદન@Live24 NewsGujarat