-पोळा फोडण्यावरून हाणामारी;पोलिसांकडुन भांडण मिटविण्याची मरमर...
Anchor-औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातिल कोळीबोडखा येथे पोळा फोडण्यावरुन दोन गटात बाचाबाची होऊन हाणामारी झाल्याची धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी साहाच्या दरम्यान झाला असून विशेष म्हणजे या दोन गटात हाणमारी सुरू झाली असता बंदोबस्त असणाऱ्या पोवीस कर्मचाऱ्यांनीही या धक्काबुकी केल्याचे व्हिडीओत निदर्शनास येत आहे.यागोष्टीकडे पोलिस किती गंभीर्यांने लक्ष देतील हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.