बिडकिन येथे बैलपोळा उत्साहात साजरा.. बिडकिन पोलिस ठाण्याचे वतीने चोख बंदोबस्त... बिडकिन प्रतिनिधी:- आज दि.२६ रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन येथे बैलपोळा उत्साहात पार पडला.यावेळी बिडकिन बाजारतळ मारोती मंदिर व कोकणवेस मारोती मंदिर येथे बैलांचा पोळा भरविण्यात आला.यावेळी बैलांना मोठ्या प्रमाणावर सजविण्यात आले होते तसेच मोठ्या संख्येने बैलांची मिरवणूक काढण्यात आली.ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी मध्ये बैलांची मिरवणूक काढत घरोघरी बैलपोळा निमीत्ताने पुजा अर्चा करत पुरणपोळी चा नैवेद्य भरविण्यात येतात व बैल जोडीस दर्शन घेतले जात असते.यावेळी बिडकिन व परिसरात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा व मिरवणूक काढण्यात आली आहे.. रविंद्र गायकवाड, बिडकिन
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ધનસેરા ખાતે આવેલી જમીન બળજબરી પૂર્વક કબજો જમાવી ગેરકાયદેસર પચાવી પાડતા ગુનો નોંધાયો
ધનસેરા ખાતે આવેલી જમીન બળજબરી પૂર્વક કબજો જમાવી ગેરકાયદેસર પચાવી પાડતા ગુનો નોંધાયો
મળતી માહિતી...
64MP कैमरा 16GB रैम के साथ आज लॉन्च होगा स्टाइलिश डिजाइन वाला Vivo V29e 5G फोन, जानें कीमत और खूबियां
Vivo V29e Launch Today in India Vivo V29e भारत में आज यानी 28 अगस्त को लॉन्च हो रहा है। लॉन्च...
सत्तारांनी मागवले १००एसटी बसचे कोटेशन
औरंगाबाद : मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यात शक्ती प्रदर्शनासाठी उद्धवसेना , शिंदेसेनेने जोरदार...