जिल्ह्यात 26 ऑगस्ट रोजी पोळा व 27 ऑगस्ट रोजी पोळा कर उत्सव साजरा करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी श्री गणेश स्थापना होऊन सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ होणार आहे. सद्यस्थितीत जैन धर्मियांचे आचार्य श्री. विद्यासागरजी महाराज हे शिरपूर (जैन) येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्यास आहे. शिरपूर (जैन) येथे चातुर्मासाच्या काळात विविध धार्मीक कार्यक्रम व प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या सर्व बाबींचा विचार करता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे यासाठी 25 ऑगस्टपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहे. हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
प्रदेश में सक्रिय मानसून हुआ कमजोर
*ब्रेकिंग न्यूज़*
**
*_प्रदेश में सक्रिय मानसून हुआ कमजोर_* ...
মটক যুৱ ছাত্ৰ সন্মিলনৰ উদ্যোগত নতুন দিল্লীৰ যন্তৰ মন্তৰত অৰ্ধ উলংগ প্ৰতিবাদ। প্ৰসংগঃ জনজাতিকৰণ
মটক জনগোষ্ঠীক জনজাতিকৰণৰ মৰ্যদা প্ৰদানৰ দাবীত নতুন দিল্লীত অৰ্ধ উলংগ প্ৰতিবাদ। অসমৰ অন্যতম আদিম...
જિલ્લામાંથી 39 શકુનીઓને જુગાર રમતા ઝડપાયા
જિલ્લામાંથી 39 શકુનીઓને જુગાર રમતા ઝડપાયા
भारतीय रेलवे की जानकारी के लिए sms news को फॉलो subscribe करे
महेसाणा यार्ड रिमोडलिंग कार्य हेतु ब्लॉक के कारण अहमदाबाद मण्डल की 40 से अधिक ट्रेनें प्रभावित...