यवतमाळ : गायीची पूजा करून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील दागिने उडविले. त्यानंतर पळून जाताना दोघेही खाली पडले. नागरिकांनी लगेच धाव घेत त्यांना पकडले. सोन्याचे दागिने समजून चोरट्यांच्या हाती आर्टीफिशीयल दागिने लागले.दर्शन गावंडे (वय 25, रा. वरली, जि. वाशीम), यश श्रीवास (वय 23, रा. बालाजी चौक), अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहे. उमरसरा परिसरातील विद्यानगर जवळून कल्पना शर्मा या सुधा शर्मा यांच्यासोबत गाईची पूजा करून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी गळ्यावर थाप मारून गळ्यातील पोत चोरली. कल्पना शर्मा यांनी आरडाओरड केल्याने चोरट्यांनी दुचाकीने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, जंगलात पळून जाताना दुचाकीसह खड्ड्यात पडले. नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन दोघांनाही पकडले. घटने नंतर सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक दिनेश चिंडाले (वय 46) यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोघांविरूद्घ गुन्हा नोंद करून आरोपीला अटक करण्यात आली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Ahmedabad News | આંગડિયા પેઢીનો કર્મચારી લૂંટાયો | crime alert | Gujarat news
Ahmedabad News | આંગડિયા પેઢીનો કર્મચારી લૂંટાયો | crime alert | Gujarat news
પાવાગઢ પોલીસે સુરા ગામેથી 27.43 લાખનો વિદેશી દારૂ ઝડપી પાડ્યો 2 બુટલેગર રંગે હાથે ઝડપાયા
પંચમહાલ જિલ્લાના તેમજ હાલોલના ઉચ્ચ પોલીસ અધિકારીઓની સૂચના અને માર્ગદર્શન હેઠળ પાવાગઢ પોલીસ મથક...
कस्तूरबा गांधी बालिका आवासीय विद्यालय निवाई में पौधारोपण कर पर्यावरण संरक्षण का संदेश दिया
कस्तूरबा गांधी बालिका आवासीय विद्यालय निवाई में पौधारोपण कर पर्यावरण संरक्षण का संदेश दिया। इस...
ડીસામાં ગેરકાયદેસર દબાણો હટાવવાની કામગીરીનો પ્રારંભ
ડીસા શહેરના ગાયત્રી મંદિર સામેના વિસ્તારમાં આવેલા દવાખાના વિસ્તાર ડોક્ટર હાઉસમાં છેલ્લા ઘણા સમયથી...