यवतमाळ : ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत आढळून आलेल्या त्या महिला मृतदेहाची ओळख पटली असून ती अर्जुना येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.सुनंदा मोहाडे वय 50 राहणार अर्जुना असे मृत महिलेचे नाव आहे. ती अर्जुना येथील रहिवासी आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्यामुळे ती गावात कुठेही वावरत असल्याची माहिती आहे. अशा स्थितीत ती बोधबोडण शेत शिवारात मृत अवस्थेत आढळली. मात्र यामध्ये कुठलाही घात पात नसल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडून मिळाली आहे
Sponsored
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं