पाटोदा (प्रतिनिधी) आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार बाळासाहेब आजबे (काका ) यांच्या वाढदिवसा निमित्य आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदार संघातील सुशिक्षित होतकरू युवक युवतींसाठी भव्य नोकरी मेळावा घेतला जाणार असून या मेळाव्यास 60 पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग घेणार असल्याने या मेळाव्यास अंमळनेर जिल्हा परिषद गटातील 

सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने मोठ्या संख्येने नौदनी करावी हा मेळावा 28 ऑगस्ट 2022 रोजी 

रविवार सकाळी 09:00 ते सायं.5:00 पर्यंत गांधी महाविद्यालय,कडा,ता - आष्टी जिल्हा - बीड येते होणार आहे नोकरी मेळाव्याला येताना कमीत - कमी पाच किंवा त्यापेक्षा जास्त Resume / बायोडाटा घेऊन येणे अधिक माहितीसाठी संपर्क 9370877585 /9370859242 

9370547167 / 9370869262                               

ऑनलाइन नावनोंदणी करण्याकरिता खालील लिंकला क्लिक करून माहिती भरावे.

https://forms.gle/9Nw6QJNXPrmdJcxCA ऑनलाइन माहिती भरणे बंधनकारक असल्यामुळे अंमळनेर जिल्हा परिषद गटातील सुशिक्षित होतकरू युवक युवतींने मोठ्या संख्येने अर्ज भरावेत आशे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अंमळनेर जिल्हा परिषद गटप्रमुख मंगेश पवार यांनी केले आहे