यवतमाळ : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या निकाली काढण्याच्या मागणीसाठी विदर्भ माध्यमिक संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांना देण्यात आले. समस्या तत्काळ निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन शिक्षणाधिकार्यांनी दिले. यावेळी अरविंद देशमुख, अशपाक खान, रामकृष्ण जिवतोडे, विजय खरोडे, मनोज जिरापुरे, पवन बन, आनंद मेश्राम, गंगाधर गेडाम, मंगला वाडकर, पंकज राठोड, किशोर बोडखे, दत्तू महाकुलकर, शाम बोडे, लक्ष्मीकांत खासे, विनोद मंगम,शैलेश नांदेकर, जयंत मेश्राम, अरविंद खोके, प्रकाश कुठेमाटे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Constipation Remedies: इन पत्तियों को चबाने से पा सकते हैं कब्ज की समस्या से काफी हद तक राहत
कब्ज एक ऐसी समस्या है जो आपका रूटीन डिस्टर्ब कर सकती है। पेट साफ न होने से दिनभर अनकंफर्टेबल सा...
लग्नाचे आमिष दाखवून त्या राजकीय नेत्याचा महिलेवर बलात्कार
औरंगाबाद : एका विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार करीत महिलेच्या पोटावर लाथ मारुन...
પાટડીના માલવણ હાઇવે પર વોલ્વો ટ્રાવેલ્સમાં 4 મોટી તલવાર, 5 છરી તથા 1 મારક ફોલ્ડીંગ સ્ટીક સાથે બે શખ્સોને પોલિશે ઝડપી પાડ્યાં
બજાણા પીએસઆઇ સહિતના પોલીસ સ્ટાફે બાતમીના આધારે વોચ ગોઠવી પાટડીના માલવણ હાઇવે પર વોલ્વો...