यवतमाळ : यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या अर्जुना शिवारात जीवन प्राधिकरणाच्या टाकीजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना 24 ऑगस्टला रात्री 9.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच बोथ बोडन गावाचे सरपंच सरपंच दिनेश पवार यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. घटनेनंतर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. वृत्त लिहि पर्यंत यवतमाळ ग्रामीण पोलिसांकडून पंचनामाची प्रक्रिया सुरू होती.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
योग फॉर निरोगी बूंदी महाभियान के तहत आयोजित शिविर में हुए 357 लाभान्वित
योग फॉर निरोगी बूंदी महाभियान के तहत आयोजित शिविर में हुए 357 लाभान्वितबूंदी। जिला...
બગસરા ખાતે આમ આદમી પાર્ટી દ્વારા ધરણા
બગસરા ખાતે આમ આદમી પાર્ટી દ્વારા ધરણા
पहाड़ी 'मूली-मेथी का झोली' है लंच का टेस्टी ऑप्शन, गर्मियों में इसे खाने से बॉडी रहती है हाइड्रेट
रोजाना लंच और डिनर में क्या बनाएं ये एक बहुत ही बड़ा टास्क होता है। गर्मियों में सब्जियों के...
गुनौर में विश्वकर्मा समाज की एक जुटता का संदेश लाल दास विश्वकर्मा बने गुनौर ब्लॉक अध्यक्ष
गुनौर में विश्वकर्मा समाज की एकजुटता का संदेश, लालदास विश्वकर्मा सर्वसम्मति से बने ब्लॉक अध्यक्ष...