देशी दारूचा अवैधरित्या बॉक्स घेऊन विक्रीसाठी नेणाऱ्या एकावर शिऊर पोलिसांनी कारवाई केली.या कारवाईत दारूचा बॉक्स जप्त करण्यात आला आहे.शिऊर पोलीस ठाणे हद्दीतील वडजी शिवारातील येवला चौफुली येथे देशी दारूचा बॉक्स वाहतूक करणारा येणार असल्याची माहिती शिऊर पोलिसांना मिळाली.त्यानुसार मंगळवारी (ता. २३) रोजी दुपारी तीनच्या सुमारास सपोनि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अंकुश नागटिळक, सहायक फौजदार आर आर जाधव व विशाल पैठणकर यांनी वडजी ते राहडी रस्त्यावरील येवला चौफुली जवळ श्रावण संजय राऊत (रा. येवला) यास बॉक्ससह ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३८४० रुपयांचा देशी दारूचा बॉक्स आढळून आल्याने त्याच्या विरोधात शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસા પંથકમાં વહેલી સવારે આવ્યા ભુકંપના ઝટકા બાદ માવઠુ પણ પડ્યુ. લોકોમાં ભયનો માહોલ. #ANI#
ડીસા પંથકમાં વહેલી સવારે આવ્યા ભુકંપના ઝટકા બાદ માવઠુ પણ પડ્યુ. લોકોમાં ભયનો માહોલ. #ANI#
चराईदेव जिले में बड़े पैमाने पर विस्फोटक सामग्री बरामद
चराईदेव जिले में बड़े पैमाने पर विस्फोटक सामग्री बरामद* सोनारी 11 नवम्बर:- चराईदेव जिले के सोनारी...
ખેડા જિલ્લા માતર ના યુવાનો માહિપત ચૌહાણના સમર્થનમાં ઉતર્યા 2022 | Spark Today News
ખેડા જિલ્લા માતર ના યુવાનો માહિપત ચૌહાણના સમર્થનમાં ઉતર્યા 2022 | Spark Today News
Share Market Sell-Off Major Reason: आज कौन से Stocks में नजर आई बिकवाली? कहां दिखी खरीदारी?
Share Market Sell-Off Major Reason: आज कौन से Stocks में नजर आई बिकवाली? कहां दिखी खरीदारी?