जळगांव जामोद :- स्थानिक क्रुषि उत्पन्न बाजार जळगांव जामोद शहरातील महात्मा फुले सभागृहात लहुजी शक्ति सेना जळगांव तालुक्याच्या वतिने प्रबोधनाचा कार्यक्रम पार (दि.२२. )पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सह थोर पुरुषांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्ष श्री कैलास दादा खंदारे होते त्यांनी आपल्या भाषणातून साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकुन मातंग समाजाच्या ऐतीहासिक मुद्यावर आणि समाज संघटन या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले, यावेळी जिल्हा उपाध्यक्ष लहुश्री विलासभाऊ निकाळजे, जेष्ठ नेते बबनराव बोदडे प्रल्हाद कांबळे, वामनराव बोरसे, काँ.रामेश्वरभाऊ काळे, वंचित चे सुनिलभाऊ बोदडे, मातंग समाज समन्वय समिती चे विजय सोनोने,संजय बोदडे, यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमाचे आयोजन लहुश्री भारतभाऊ पाटोळे, जिल्हा मिडिया प्रमुख,लक्ष्मन भालेराव, जिल्हा युवा उपाध्यक्ष, गणेश पाटोळे, जिल्हा उपाध्यक्ष, गजानन अहिर तालुका संपर्क प्रमुख,कैलासभाऊ डाखोरे, तालुका अध्यक्ष,दिपक रनशिंगे तालुका उपाध्यक्ष, महादेव खरात तालुका महासचिव, सुभाष पाटोळे तालुकायुवाअध्यक्ष,गोपाल भालेराव तालुका कोअर कमिटी अध्यक्ष, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते,याच कार्यक्रमामध्ये तालुका महिला अध्यक्ष म्हणुन आशाताई तिरेराव यांची निवड करण्यात आली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बोदडे तर आभारप्रदर्शन महादेव खरात यांनी केले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले,या कार्यक्रमाला मातंग समाजातील महिला व पुरुष डोक्यावर पिवळ्या रंगाचा फेटा बांधुन मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ગુજરાત ચૂંટણીમાં PM મોદીની ઈચ્છા પુરી થસે.? શું ગુજરાતમાં ભૂપેન્દ્ર પટેલ તોડશે નરેન્દ્ર મોદીનો રેકોર્ડ.? એક્ઝિટ પોલ કેટલા અંશે સાચા સાબિત થશે.?
ગુજરાત વિધાનસભા ચૂંટણીના એક્ઝિટ પોલમાં રાજ્યમાં ફરી બીજેપી સરકાર રચશે તેવા તારણો બતાવે છે. જોકે...
ઉકાઈ બંધ પરના હાઈડ્રો પાવર યુનિટ દ્વારા ઓગસ્ટ-૨૦૨૨માં માસિક ૨૨૪ મિલિયન યુનિટ વીજ ઉત્પાદનનો રેકોર્ડ
ગાંધીનગર,તા.01
દક્ષિણ ગુજરાતની જીવાદોરી તાપી નદી પર કાર્યરત ઉકાઈ બંધ જળાયશયને આ વર્ષે ૫૦ વર્ષ...
અમરેલી જીલ્લાના ખાંભા,ડેડાણ અને ટીંબી ના હોમગાર્ડ યુનિટ નાં જવાનને ચેક અર્પણ કરાયા
અમરેલી જીલ્લાના ખાંભા,ડેડાણ અને ટીંબી યુનિટ નાં જવાનને ચેક અર્પણ કરાયા-
હોમગાર્ડઝ સભ્યો...
BYD Seal EV इंडियन मार्केट में हुई लॉन्च, सिंगल चार्ज पर मिलेगी 650 किमी तक की रेंज; कीमत 40 लाख से भी ज्यादा
BYD India ने आखिरकार Seal EV को घरेलू बाजार में लॉन्च कर दिया है। BYD इसे दो बैटरी पैक विकल्पों...
મહેસાણા જિલ્લામાં પડોશી દેશોના શરણાર્થીઓને મળશે નાગરિકતા
ગુજરાતમાં વિધાનસભાની ચૂંટણી પહેલા કેન્દ્ર સરકારે મોટી દાવ રમી છે. કેન્દ્રએ સોમવારે અફઘાનિસ્તાન,...