सोलापूर :- सोलापूर मधील होटगी येथील एन.टी.पी.सी मध्ये कर्मचाऱ्यांकडून नोकरी देण्यासाठी (सब) कत्राटकदार हे डेपोसिट च्या नावाखाली 25000 ते 30000 रुपयांची लूट करीत आहेत. आणि प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांकडून जि.एस.टी चे कारणे देत रोख 2500 ते 3000 हजार रुपये लुबाडत आहेत. कर्मचाऱ्यांनी पैसे नं दिल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्यात येत आहे. या विषयी कर्मचाऱ्यांनी आम आदमी पार्टी सोलापूर यांच्याकडे तक्रार करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली. त्या अनुषंघाने आम आदमी पार्टीने आज एन.टी.पी.सी येथे निवेदन देऊन तात्काळ यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. तात्काळ कार्यवाही न केल्यास आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन करेल असे आव्हान आम आदमी पार्टीने दिले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक सागर पाटील, दक्षिण सोलापूर तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने, श्रमिक विकास संघटना जिल्हाध्यक्ष अशोक होटकर,आनंद जाधव, निलेश संगेपाग,माधव माने, सतीश माने, इरेश बनगुण्डे, लक्ष्मण तोडकर, शरद सुरवसे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बीड जिल्हा रुग्णालयात सिझर झालेल्या महिलेचा मृत्यू !
बीड (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील महिलेला बीड जिल्हा शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले होते....
पार्टीजनों को सौंपी जिम्मेदारी आजमगढ़ में, करेंगे जनसभा पीएम।
आजमगढ़ जनपद में,प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी की 10 मार्च को मंदुरी में होने, वाली जनसभा को लेकर...
सांसद डांगी के जन्मदिन पर जरूर मंदो को कंबल महिलाओं को साड़ियां और बच्चों को स्वेटर बांटे
सांसद डांगी के जन्मदिन पर जरूरतमंदों को कंबल, महिलाओं को साडिय़ां और बच्चों को स्वेटर बांटे
- इस...
মই অসমলৈ কেতিয়াকে যাম কওঁকঃ কেজৰিৱাল
মই অসমলৈ কেতিয়াকে যাম কওঁকঃ কেজৰিৱাল
অব্যাহত কেজৰিৱাল আৰু হিমন্ত বিশ্ব শৰ্মাৰ টুইট যুদ্ধ