अनंत विभूषित जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, परमपूज्य कानिफनाथ महाराज नानिजधाम यांच्या आशीर्वादाने. तालुका सेवा समिती च्या वतीने संतसंग सेवा केंद्र बाबुळगावामध्ये श्रावण मास निमित्ताने अतिशय आनंदी अध्यात्मिक वातावरणामध्ये गावातील गुरुमाऊलींच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून गावातील युवा,युवती,महिला मंडळींनी अतिशय आद्यामिक वातावरणामध्ये ऐक दिवसीय अखंड पारायण सोहळ्यासाठी गावातील भक्तगणांनी सहभाग घेतला सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत पारायण सोहळा संपन्न झाला, गावातील सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन अतिशय सुदंर नियोजन केले... यावेळी कार्य क्रामासाठी प्रमुख पाहुणे

       जिल्हा युवा प्रमुख मठपती सिद्धेश्वर, शिबिर प्रमुख रोहित पाटील कदम, मीनाताई जोगदंड, तालुकाध्यक्ष व पोशेट्टी जलजलवार,साईनाथ निवडेकर, राम येनगंटीवार,सुरेश बोळचटवार,कैलास इतलोड, पिराबाई जल्लोड, लक्ष्मण बाळापुरे,

   सर्व तालुका कमिटी,जिल्हा कमिटी,तालुका कमिटी, बाभूळ गावातील संतसंग कमिटी,निरंजन पाटील, दुर्गाजी पाटील,रमेश मोरे, उपस्थित होते..

गावातील सर्व कार्यकर्ते कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

तालुका प्रतिनिधी- सिध्देश्वर मठपती