दिग्रस शहरामध्ये एका विद्यार्थ्याने रायत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने पालक वर्गांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हर्षल रामेश्वर तूपोने वय २१ वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे वडील रामेश्वर तुपाने हे महसूल विभागात नोकरीवर आहेत घरी कोणी नसल्याचे पाहून हर्षल या विद्यार्थ्यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली ही बाब शेजारच्या लक्षात आल्यानंतर याची माहिती वडील रामेश्वर यांना देण्यात आली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
POCO C75 फोन में छिपी है बड़ी खामी! खरीदने की कर रहे हैं तैयारी तो ठहर जाइए
समझने वाली बात है कि देश में दो तरह के 5G नेटवर्क मौजूद हैं। पहला SA (स्टैंडअलोन) और दूसरा NSA...
ಬೆಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಂದ ಉತ್ತಮ ಕೊಠಡಿ, ಶೌಚಾಲಯ, ಹಾಸ್ಟೆಲ್ ಮೊದಲಾದ ಮೂಲಸೌಕರ್ಯಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸಿ ಪ್ರತಿಭಟನೆ
ಬೆಂಗಳೂರು : ಉತ್ತಮ ಕೊಠಡಿ, ಶೌಚಾಲಯ, ಹಾಸ್ಟೆಲ್ ಮೊದಲಾದ ಮೂಲಸೌಕರ್ಯಕ್ಕೆ ಆಗ್ರಹಿಸಿ ಬೆಂಗಳೂರು ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ...
रांजणगाव येथील हॉटेल मोरया मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या
शिरुर: रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील हॉटेल मोरया गार्डन मधील रुम नं 204 मध्ये शिरीष बबनराव...
घास भैरू जी की सवारी में उमड़े नगरवासी,धूमधाम से करवाया नगर भ्रमण
सुल्तानपुर.नगर में प्राचीन परम्परा के अनुसार अच्छी बारिश और क्षेत्र की खुशहाली की कामना को लेकर...