यवतमाळ जिल्ह्यात सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक पावसाने हिरावून घेतले आहे. संततधार पावसामुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून संपूर्ण जिल्हा तात्काळ सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने डफडे वाजवा, सरकार ला जगवा आंदोलन केले. दरम्यान सरकारने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर न केल्यास वंचित तीव्र आंदोल करण्याचा इशारा दिला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Patchy KKR faces serious danger from confident RCB. - Newzdaddy
For Royal Challengers Bangalore, visiting Eden Gardens has always been a bittersweet experience....
ફતેપુરા દાઉદી વોહરા સમાજ દ્વારા ફતેપુરા મામલતદારને આવેદનપત્ર આપવામાં આવ્યું.
દાહોદ શહેરમાં સૈફી મોહલ્લા માં રહેતી વહોરા સમાજની દીકરીને અપહરણ કરી નિંદનીય ઘટના. કરનાર...
आमदार,खासदार दाखवा सव्वा रुपया बक्षीस मिळवा, गोरेगांवात आंदोलन
आमदार,खासदार दाखवा सव्वा रुपया बक्षीस मिळवा, गोरेगांवात आंदोलन
घटसावलीच्या व्यापाऱ्यास 51लखास लुटनारी टोळी पोलिसांच्या ताब्यात; 41 लाखाचा ऐवज ताब्यात
बीड — वडवणी येथे कापूस व्यापार्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करत त्याच्याकडील...