बीड (प्रतिनिधी):- मतीमंद निवासी विद्यालय संभाजी नगर, बार्शी रोड बीड येथे निवासी मतीमंद मुलांसाठी अॅक्वॉ मिनरल वॉटर फिल्टर मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या बीड तालुका अध्यक्षा संध्या दिलीप भोसले यांनी मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेशनच्या संस्थापक अध्यक्ष अॅड.कु. प्रेरणा सूर्यवंशी यांच्या हस्ते फिल्टर सप्रेम भेट दिले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेनेचे मा.जिल्हा प्रमुख शिवसेनेचे अॅड.चंद्रकांतआप्पा नवले, अ.भा.मराठा महासंघाचे मराठवाडा उपाध्यक्ष नारायणराव थोरात, मॉ साहेब प्रेरणा ऑर्गनायझेनशनच्या तालुका सचिव सौ.सिमा शिलवंत, मुख्याध्यापक भांबरे सर, सच्चिदानंद शिंदे सर, कदम सर, साठे सर, यादव सर, मुळे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
રાજ્યસભાના સાંસદશ્રી દિનેશભાઇ અનાવાડિયા ૫૧ શક્તિપીઠ પરિક્રમા મહોત્સવમાં સહભાગી બન્યા
રાજ્યસભાના સાંસદશ્રી દિનેશભાઇ અનાવાડિયા ૫૧ શક્તિપીઠ પરિક્રમા મહોત્સવમાં સહભાગી બન્યા
શેઠ શ્રી ગિરધરલાલ સંસ્કાર કેન્દ્ર દ્વારા સંચાલિત સંસ્કાર એડવેન્ચર ટીમે એક ચિત્ર સ્પર્ધા નું આયોજન કર્યું
શેઠ શ્રી ગિરધર લાલ સંસ્કાર કેન્દ્ર દ્વારા સંચાલિત, સંસ્કાર એડવેન્ચર ટીમ,દ્વારા આયોજિત, વિશ્વ...
RSS चीफ भागवत बोले- तीसरे विश्वयुद्ध की संभावना बनी:दुनिया शांति के लिए भारत की ओर देख रही, पर कुछ लोग अड़ंगा डाल रहे
संघ प्रमुख मोहन भागवत ने कहा कि दुनिया में तीसरे विश्वयुद्ध की संभावना बनी हुई है। उन्होंने कहा...
रस्ता मिळूनही अशी अवस्था तामकडे वासीयांची द्विधा व्यथा
रस्ता मिळूनही अशी अवस्था तामकडे वासीयांची द्विधा व्यथा