दिनांक 20/08/2022 रोजी शनिवारी सिंहनाद युवक प्रतिष्ठान, धर्माबाद च्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते येथे 6 गोविंदा पथकाने सहभाग नोंदविले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्माबाद चे *माजी नगराध्यक्ष माननीय श्री विनायक रावजी कुलकर्णी साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य माननीय श्री बालाजी बच्चेवार साहेब हे होते. सिंहनाद युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनुप कासलीवाल, संतोष येरावार,पवन संगावार, नरेश शिलारवार छोटू पाटील, साईनाथ शिरपूरे हे उपस्थित होते यावर्षी दहीहंडी नांदेड चे चौफाळा युवक गोविंदा पथक,नांदेड यांनी ही दहीहंडी फोडली,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दहीहंडी समितीचे अध्यक्ष,अमित मुंदडा, धनंजय बोधनकर,मनोज काळे,चेतन सोनी,साईप्रसाद फेकमवार, सिध्दू महाराज मठपती विनय गादेवार,सुमित बोधनकर ,सूर्यकांत राखोंडे ललेश पा मंगनाळीकर, यांनी परिश्रम घेतले.*

धर्माबाद प्रतिनिधी-सिध्देश्वर मठपती