पाटोदा (प्रतिनिधी) लोकनेते माझी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख हे कायम शेतकरी,सर्व सामान्यांच्या हिताचा विचार करत असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने राज्य सरकार ऊर्जा विभागाने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली असून हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. 'विलासराव देशमुख अभय योजना' ही थकीत वीजबिल आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी असून या योजने अंतर्गत एकरकमी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना 100% व्याज व विलंब शुल्क माफी देण्यात येणार असल्याने महावितरणच्या ग्राहकांना ह्या योजनेचा खुप मोठा फायदा होणार असल्यामुळे पाटोदा तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी पाटोदा महावितरणसी संपर्क साधावा आशे आवाहन पाटोदा महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय भारंबे यांनी केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
आरबीआयच्या मार्गदर्शक नियमांनुसार कामकाज करा !
–जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बँकांच्या कामांचा, योजनांचा जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा
औरंगाबाद, दिनांक २७ (दीपक परेराव) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या मार्गदर्शक नियमांनुसार...
Samsung Fab Grab Fest में मिल रहा है 'बाय मोर, सेव मोर' ऑफर, इसका फायदा लेने के लिए आपके दोस्त आपकी कर सकते हैं मदद!
दिग्गज टेक ब्रांड Samsung ने साल की अपनी सबसे बड़ी सेल - Fab Grab Fest का एलान कर दिया है। सेल के...
જેતપુરમાં ગણપતિ ઉત્સવમાં પૂજા-અર્ચના કરી દર્શનનો લાભ લેતા ધારાસભ્ય રાદડીયા
જેતપુર માં ગણપતિ બાપાના ઉત્સવને ધામધૂમથી ઉજવવામાં આવી રહ્યો છે, શહેરમાં ઠેક ઠેકાણે ગણપતિ મહારાજને...
નકલી પાસપોર્ટ દ્વારા ઓસ્ટ્રેલિયામાં 5 વર્ષની મહિલા ઝડપાઈ,પરત ફરેલી મહિલાની ધરપકડ
ઓસ્ટ્રેલિયાથી નકલી પાસપોર્ટ પર પરત ફરેલી એક મહિલા ઝડપાઈ છે. મહેસાણાની એક મહિલા ઈમિગ્રેશન...
अतिक्रमण न काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ "तिरडी" आंदोलन
अतिक्रमण न काढणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ "तिरडी" आंदोलन