दिंडोरी तालुका मध्ये वारंवार होणाऱ्या भूकंपांच्या धक्क्यामुळे दिंडोरी शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला साद घातले आहे की हा असा प्रकार वारंवार घडत असून या सर्व गोष्टींचा लवकरात लवकर न्यायनिवाडा करावा आणि यामागील काय कारण आहे याचे संशोधन करून नागरिकांना त्याबाबत काय काळजी घ्यावी यासंदर्भात जनजागृती करावी अशी मागणी यावेळेस स्थानिक लोकप्रतिनिधीनी केली आहे