यवतमाळ : एमपीडीएच्या गुन्ह्यात सुटून बाहेर आलेल्या तरुणावर चाकूने हल्ला करून जिवे मारहाण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना यवतमाळ शहरातील अमराईपुरा येथे घडल्याने एकच खळबळ उडाली.अजय उर्फ गोलू सोहम सोलंकी (वय 24, रा. अमराईपुरा) असे गंभीर जखमीचे नाव असून, तो काही दिवसांपूर्वीच एमपीडीएच्या गुन्ह्यात सुटून बाहेर आला होता. तेव्हापासून घरीच राहत होता. सोळा तरुण अमराईपुरा येथे आले.गाड्या उभ्या करून आरडाओरड सुरू केली. त्यामुळे अजय उर्फ सोहम याने घराबाहेर येऊन कशाला आरडा ओरड करीत आहात, असे म्हणत जाब विचारला. त्यावेळी सोनू मुदस्सयर याने चाकूने अजयवर हल्ला करून जखमी केले. या घटने मुुळे परिसरात लोक गोळा झाल्याने गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी रितिक सोहम सोलंकी (वय 22, रा. अमराईपुरा) याने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सोळा जणांविरुध विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे पुढील तपास अवधूतवाडी पोलीस स्टेशन करीत आहे अशी माहिती आज दिनांक 21 ऑगस्ट रविवार रोजी प्रेसनोट च्या माध्यमातून ही माहिती मिळाली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Maharashtra Election Result : महाराष्ट्र में चुनावी नतीजों पर Sunetra Pawar बयान | Ajit Pawar | NCP
Maharashtra Election Result : महाराष्ट्र में चुनावी नतीजों पर Sunetra Pawar बयान | Ajit Pawar | NCP
IAS Suhas LY Interview: IAS अधिकारी Suhas Lalinakere Yathiraj से खास बातचीत | Aaj Tak News
IAS Suhas LY Interview: IAS अधिकारी Suhas Lalinakere Yathiraj से खास बातचीत | Aaj Tak News
पूगळा जि. प. शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या नियुक्ती
पूगळा जि प शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ मनीषा अमोलराव जगताप तर उपाध्यक्षपदी सौ...
Land for Job में बुरी फंसी Lalu Family, gaushala में काम करने वाले का रिश्वत कनेक्शन! Rabri Devi
Land for Job में बुरी फंसी Lalu Family, gaushala में काम करने वाले का रिश्वत कनेक्शन! Rabri Devi