पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी मध्ये असणाऱ्या गोरसाळे वस्तीवर मारोती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली गोरसाळे वस्ती येथील नागरिकांच्या वतीने गावातील मंदिरात हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.तत्पूर्वी संपूर्ण गावात थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली,त्यामध्ये ढोल ताशाच्या तालावर तरुणांनी नाचले.यावेळी लोकांनी हनुमानजींचा नामजप केला,त्यामुळे आजूबाजूचे वातावरण भक्तिमय झाले.मंदिरात पंडित महाराज यांच्या हस्ते विधीवत मूर्तीची पूजा करून हनुमान मंदीराची सजावट करण्यात आली. कार्यक्रमात रामायण पठण यज्ञ कुंडात आहुती देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.हनुमान मुर्तीची आरती केली त्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवनाथ अण्णा पवार,अंमळनेर सरपंच उद्धवशेठ पवार,अंबळनेर जिल्हा परिषद गटाचे नेते भाऊसाहेब भवर,माजी सभापती विक्रम धनवडे यांच्या सह गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Rozgar Mela: पीएम मोदी आज 70 हजार नए कर्मियों को देंगे अपॉइंटमेंट लेटर, 43 स्थानों पर आयोजित होगा कार्यक्रम
नई दिल्ली, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 जून 2023 को सुबह 10:30 बजे वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम...
AITC MP Sudip Bandyopadhyay raises 8th schedule Inclusion demand for Garo and Khasi languages in parliament
It is the inclusion of the Garo and Khasi language in the eighth schedule that I would like to...