पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी मध्ये असणाऱ्या गोरसाळे वस्तीवर मारोती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली गोरसाळे वस्ती येथील नागरिकांच्या वतीने गावातील मंदिरात हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.तत्पूर्वी संपूर्ण गावात थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली,त्यामध्ये ढोल ताशाच्या तालावर तरुणांनी नाचले.यावेळी लोकांनी हनुमानजींचा नामजप केला,त्यामुळे आजूबाजूचे वातावरण भक्तिमय झाले.मंदिरात पंडित महाराज यांच्या हस्ते विधीवत मूर्तीची पूजा करून हनुमान मंदीराची सजावट करण्यात आली. कार्यक्रमात रामायण पठण यज्ञ कुंडात आहुती देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.हनुमान मुर्तीची आरती केली त्यानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवनाथ अण्णा पवार,अंमळनेर सरपंच उद्धवशेठ पवार,अंबळनेर जिल्हा परिषद गटाचे नेते भाऊसाहेब भवर,माजी सभापती विक्रम धनवडे यांच्या सह गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
महिलाओं को ज्यादा होती है एंग्जायटी डिसऑर्डर की समस्या, वजह जान समय रहते कर सकते हैं कंट्रोल
किसी भी प्रकार के शारीरिक या मानसिक दबाव को झेलने की क्षमता सभी की अलग-अलग होती है। कुछ लोग जहां...
चैत्यभूमी येथे शासनामार्फत भव्य राष्ट्रध्वज उभा करण्यात यावा; या मागणीसाठी उद्या राष्ट्रध्वज रॅलीचे आयोजन
मुंबई, चैत्यभूमी हे अखंड भारताचेच नाही तर संपूर्ण जगाचे ऊर्जास्थान, प्रेरणास्थान आहे....
નિવૃત ડીવાયએસપી મહેન્દ્ર બુંબડીયા ડીસા ખાતે આમ આદમી પાર્ટીમાં જોડાયા
નિવૃત ડીવાયએસપી મહેન્દ્ર બુંબડીયા ડીસા ખાતે આમ આદમી પાર્ટીમાં જોડાયા
ડીસા ખાતે પંજાબના મુખ્યમંત્રી ભગવત માનનો વિશાળ રોડ શો યોજાયો.
ડીસા ખાતે પંજાબના મુખ્યમંત્રી ભગવત માનનો વિશાળ રોડ શો યોજાયો.
युधाजित पंडित यांनी तयार केलेल्याआंब्याच्या मळ्यात मध्यप्रदेशच्या शेतकऱ्यांकडून भेट@news23marathi
युधाजित पंडित यांनी तयार केलेल्याआंब्याच्या मळ्यात मध्यप्रदेशच्या शेतकऱ्यांकडून भेट@news23marathi